Surprise Me!

sayali sanjeev Photo Viral सायली संजीवच्या हळदीचे फोटो Viral | Shybhmangal Online Cast Sharvari

2021-08-24 0 Dailymotion

अभिनत्री सायली संजीवच्या हळदी सेरेमनीचे फोटो सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होताना दिसयत...
होय या नवरीच्या होणा-या नव-याचं नाव शंतनू आहे...या शंतनूची चर्चा सोशल मिडियावर होताना दिसतेय...
आता हा शंतनू सायलीचा नवरा नसून शुभमंगल ऑनलाईन या मालिकेतील सायली साकारत असलेल्या शर्वरी या भूमिकेतील शर्वरीचा नवरा आहे.. त्यामूळे तुम्हाला लवकरच छोट्या पडद्यावर शर्वरी आणि शंतनू लग्नबेडीत अडकताना दिसणार आहेत...

#Shubhmangalonline #Sharvari #Sayalisanjeev #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon